एका प्रसिद्ध गायिकेने पॉप संगीताच्या कार्यक्रमासाठी केलेल्या रंगभूषेचा तिच्यावर झालेला हानीकारक परिणाम

गायिकेने रंगभूषा करण्यापूर्वी तिच्यामध्ये इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा होती, हे तिच्या संदर्भात यू.टी.एस्. स्कॅनर पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या निघालेल्या त्वचेतूनही वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या निघालेल्या त्वचेतून प्रक्षेपित होणा-या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ९.५.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’वतीने एक चाचणी करण्यात आली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावाने त्यांच्या तळपायांना झालेल्या भोवर्‍यांंना लावलेल्या मलमपट्ट्यांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे अन् तुलनेत उजव्या तळपायाच्या मलमपट्टीमधील चैतन्याचे प्रमाण अधिक असणे

संतांच्या स्थूलदेहाला इजा झाली, तरी ते सतत आनंदावस्थेत असल्याने त्यांच्यातील चैतन्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही; परंतु संतांमधील चैतन्याचा परिणाम त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तूंवर मात्र मोठ्या प्रमाणावर होतो

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तलिखितांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये (संतांच्या हस्तलिखितांचे आध्यात्मिक महत्त्व)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या को-या कागदावर एका बाजूने असलेल्या हस्तलिखितामध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य आहे. त्यांच्या कागदाच्या दोन्ही बाजूंना सुलट असलेल्या हस्तलिखितामधील चैतन्य दोन्ही बाजूंनी प्रक्षेपित होऊन कमाल स्तरावर कार्यरत झाल्याने त्यामध्ये त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात चैतन्य आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रबरी चपलांच्या आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्यांचा अभ्यास (संतांच्या पादुकांचे आध्यात्मिक महत्त्व)

अध्यात्मशास्त्रानुसार उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांच्या (गुरूंच्या) देहाच्या विविध भागांपैकी त्यांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यातून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामधून पुष्कळ प्रमाणात सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.

साधक-चित्रकाराने काढलेल्या भारतीय रूपातील न्यायदेवतेच्या चित्राची वैशिष्ट्ये

वर्ष २००८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-चित्रकाराने न्यायदेवतेचे भारतीय रूपातील चित्र रेखाटले होते.

राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राजकीय नेतृत्व नव्हे, तर आध्यात्मिक नेतृत्व आवश्यक !

तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्यामुळे त्यांच्या छायाचित्रातून वातावरणात उच्च प्रतीची सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.

प.पू. डॉ. आठवले यांची खोली आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू यांत झालेले बुद्धीअगम्य पालट !

परात्पर गुरु डॉ. आठवले हे समष्टी गुरु आणि जगद्गुरु असल्यामुळे त्यांचे अवतारी कार्य संपूर्ण ब्रह्मांडात चालू असते.

७ मे या दिवशी असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त करायच्या विविध यज्ञविधींसाठी त्यांनी केलेल्या संकल्पविधीचा त्यांच्यावर झालेला परिणाम

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संकल्पाचा त्यांच्या आज्ञा आणि विशुद्ध या कुंडलिनीचक्रांवर, तसेच दोन्ही तळहातांवर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने त्या दिवशी एक चाचणी करण्यात आली.