परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला ईश्वराने दिलेली आध्यात्मिक प्रमाणपत्रे !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामाणेच शरिरात दैवी पालट होत असल्याची अनुभूती सनातनचे काही संत आणि साधक यांनीही घेतली आहे.