१. दैवी पालट
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा देह, नखे आणि केस यांत दैवी पालट होत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामाणेच शरिरात दैवी पालट होत असल्याची अनुभूती सनातनचे काही संत आणि साधक यांनीही घेतली आहे.
२. दैवी नाद
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत प्रथम दैवी नाद ऐकू आले. आता सनातनचे आश्रम आणि साधकांची घरे येथेही दैवी नाद ऐकू येतात.
३. दैवी कण
पृथ्वीवर सर्वत्र रज-तमांचे प्राबल्य झाल्यामुळे त्यांचे प्रमाण अल्प करण्यासाठी सात्त्विक वस्तूंची पृथ्वीवर आवश्यकता होती. विविध रंगांच्या दैवी कणांमुळे ती आवश्यकता पूर्ण झाली आहे. सनातनचे संत आणि
साधक यांच्या अंगावर दैवी कणांचा वर्षाव होतो, तसेच हे कण सनातनचे आश्रम, साधकांच्या खोल्या, साधकांचे कपडे, वस्तू आदी अनेक ठिकाणी सतत आढळतात. निरनिराळ्या योगशाळांतून मिळालेले या दैवी कणांविषयीचे अहवाल सांगतात, यांत कोणतेही ज्ञात घटक नाहीत. यावरून हे दैवी कण आहेत, हे सिद्ध होते.
ईश्वराने दैवी पालट, दैवी नाद आणि दैवी कण यांद्वारे सनातनचे कार्य योग्य दिशेने चालले आहे, असे एककारे माणपत्रच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दिले आहे.

प्रखर राष्ट्रनिष्ठ आणि धर्मनिष्ठ अधिवक्त्या (सौ.) अमिता सचदेवा यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !
धर्मकार्याची तीव्र तळमळ असलेले अधिवक्ता कृष्णमूर्ती यांनी गाठली ६४ टक्के, तर भगवंताविषयी अपार भक्ती असलेले...
‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त धर्मकार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणेने आनंदाचे वातावरण !
भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ संशोधक अन् ज्ञानमार्गानुसार साधना करणारे ठाणे येथील डॉ. शिवकुमार...
निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान
धर्मशास्त्रांचा अभ्यास आणि विलक्षण नम्रता असलेले डॉ. शिवनारायण सेन संतपदी विराजमान