सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘साधना शिबिरा’ला प्रारंभ !

सनातनच्या आश्रमात ३१ जानेवारीला ‘साधना शिबिरा’चा शुभारंभ करण्यात आला. सनातन संस्थेचे जिज्ञासू आणि हितचिंतक या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे झालेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !

मिरज जैन बस्ती येथील ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले यांना निमंत्रित केले होते.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यात साधना शिबिरे, तर कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साधना विषयावर मार्गदर्शन

सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी, जिज्ञासू यांच्यासाठी सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिरे घेण्यात आली

गुरुकृपायोगानुसार साधना ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना ! – आधुनिक वैद्या ज्योती काळे, सनातन संस्था

१९ जानेवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने आंबेगाव पठार, पुणे येथील श्रीकंठ व्ह्यू सोसायटीच्या प्रांगणात ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

मंगळुरू (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्रासाठी सुसंस्कृत पिढी घडवणारे युवा साधक शिबिर !

मंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने युवा साधकांसाठी ३ ते ५ जानेवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

देहली येथील विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

देहली येथील प्रगती मैदानात चालू असलेल्या विश्व पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्तराखंडचे पर्यटनमंत्री श्री सत्पाल महाराज यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

तेलंगण आणि आंध्रप्रदेश येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भाग्यनगर येथे पार पडलेला ३३ वा हैद्राबाद पुस्तक मेळावा आणि विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे आयोजित ३१ वा विजयवाडा पुस्तक मेळावा यांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते

ब्रह्मपुरी (मध्यप्रदेश) येथील यात्रेत सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

ब्रह्मपुरी (मध्यप्रदेश) गणपति नाका भागातील गणपति मंदिरात संकष्टी चतुर्थी यात्रेनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने भव्य धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.

स्वभावावर औषध म्हणजे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

डोंबिवली येथील अहल्याबाई होळकर शाळेत साधना शिबिराचा लाभ सनातन प्रभातचे वाचक आणि धर्मप्रेमी यांनी घेतला.

यवतमाळ येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाद्वारे अध्यात्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने स्थानिक दत्त चौक, यवतमाळ येथे १२ जानेवारीला फिरत्या धर्मरथाद्वारे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.