शिक्षकांनी साधना केल्यास सुजाण नागरिक घडवण्यात मोलाचा वाटा उचलू शकतील ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने कोल्हापूर संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

‘सद्यःस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावरील ‘ऑनलाईन पत्रकार संवाद’ कार्यक्रमात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे पत्रकारांना मार्गदर्शन

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २७ जून या दिवशी ‘सद्यःस्थितीतील तणाव आणि उपाय’ या विषयावर पत्रकारांसाठी ‘ऑनलाईन पत्रकार संवादा’ आयोजित केला होता.

भावी पिढीची जडणघडण योग्य प्रकारे होण्यासाठी नवी देहली येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्ग

नवी देहली येथे सनातन संस्थेेच्या वतीने लहान मुलांसाठी ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येते.

सातारा येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संगमालिकेला आरंभ !

सातारा जिल्ह्यातील ‘सनातन प्रभात’च्या नियमित वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी साधनेविषयी मार्गदर्शन केले.

आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ जनजागृती !

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भस्तरीय हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिका-यांची ‘ऑनलाईन’ बैठक ३१ मे या दिवशी घेण्यात आली.

अखिल भारतीय माहेश्‍वरी समाजाच्या ‘ऑनलाईन’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) स्वाती मोदी यांचे मार्गदर्शन

अखिल भारतीय माहेश्‍वरी समाजाच्या वतीने २६ मे या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन

उद्योजकांना आत्मबळ वाढवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी २६ मे या दिवशी संगणकीय प्रणालीद्वारे उद्योजक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उद्योजकांसाठी ‘ऑनलाईन’ कार्यक्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड आणि गुजरात येथील उद्योजकांसाठी २१ मे या दिवशी ‘ऑनलाईन कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले होते.

देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा

देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश येथील सनातन संस्थेच्या कार्याचा १० मार्च २०२० पर्यंतचा आढावा देत आहोत.

वर्तमानकाळात साधना करणे, हेच धर्माचरण ! – सौ. रिता पाठक, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने ६ मे या दिवशी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (काशी प्रांत) सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी ‘वर्तमान भारतात धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर ‘फेसबूक लाईव्ह’ च्या माध्यमातून मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.