#Gudhipadva : हिंदूंच्या अद्वितीय कालमापन पद्धतीचे अलौकिकत्व सांगणारा गुढीपाडवा !
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !
जसा हिंदूंचा कुठलाही सण हा मौजमजेचा विषय नाही, तर मांगल्य, पावित्र्य, चैतन्य यांचा आनंदसोहळा आहे, तसाच गुढीपाडवाही आहे !
‘चैत्र प्रतिपदा ही युगादि तिथी आहे. ‘युग’ आणि ‘आदि’ या शब्दांच्या संधीपासून ‘युगादि’ शब्द बनला आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती.
हिंदूंच्या विजयासाठी अपराजितादेवीचे भावपूर्ण पूजन करा ! यावर्षी विजयादशमीचे खरे सीमोल्लंघन करण्याचा आरंभ म्हणून आपल्या क्षेत्रातील संशयास्पद आतंकवादी हालचालींची माहिती पोलीस-प्रशासनास द्या !
दीप अमावास्येची कुप्रसिद्धी टाळा आणि धार्मिक वृत्ती वाढवणारा श्रावण मास जरूर पाळा !
जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली दळणवळण बंदी उठवली जात असून जनजीवन पूर्ववत् होत असले, तरी काही ठिकाणी सार्वजनिक निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे दिवाळी साजरी करण्यास मर्यादा आहे. अशा ठिकाणी दिवाळी साजरी कशी करावी, याविषयीची काही उपयुक्त सूत्रे येथे देत आहोत.
विजयादशमीच्या निमित्ताने राजे आणि सामंत, सरदार हे लोक आपापली शस्त्रे अन् उपकरणे स्वच्छ करून ती ओळीने मांडतात आणि त्यांची पूजा करतात.
छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या.
आपण ज्याला ‘गुढी’ म्हणतो, त्याचे प्राचीन नाव ‘ब्रह्मध्वज’ आहे. त्यामुळे ‘ब्रह्मध्वजाचे पूजन’ असे म्हटले पाहिजे. ‘गुढी’ हा शब्द संस्कृत नाही, तर ‘पाडवा’ प्रतिपदेचा अपभ्रंश आहे.
१ जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे ? आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे ?