विजयादशमी निमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश
देवतांनी आसुरी शक्तींवर विजय प्राप्त केल्याचा दिवस म्हणजे विजयादशमी ! विजयादशमी म्हणजे सीमोल्लंघन करून शत्रूच्या राज्यात जाऊन विजय मिळवण्याची सनातन परंपरा सांगणारा सण आहे. सांप्रतकाळातही आसुरी शक्ती भारताचे विघटन करण्यास आतुर आहेत.