गंगास्नानाविषयी संभ्रम निर्माण करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका ! – सनातन संस्था

समस्त सनातनधर्मी हिंदु समाज कुंभपर्वात गंगास्नान करणे, याला पुण्यकारी मानतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक गंगानदीत डुबकी घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करतात.

राधा-कृष्ण प्रेम यांतील वास्तव जाणा !

उत्तर भारतातील अनेक हिंदीभाषी संत-कवींनी भगवान् श्रीकृष्ण आणि राधा यांच्याविषयी श्रृंगाररसपूर्ण काव्यरचना केल्या. त्यानंतर हिंदी आणि अन्य भाषेतील कवींनीही अशा प्रकारची अनेकानेक गीते रचली.

रावणदहन योग्य कि अयोग्य ?

दुर्जनतेच्या नाशाचे प्रतिक म्हणून प्रतीवर्षी भारतातील अनेक भागांत शेकडो वर्षांपासून रावणदहन करण्याची परंपरा निर्विवादपणे चालू आहे.

अंनिस, तत्सम संघटना आणि पुरोगामी यांच्याकडून साजर्‍या केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त करण्यात आलेली टीका अन् त्यांचे खंडण

२० ऑगस्ट या दिवशी अंनिस आणि तत्सम संघटना, तसेच पुरोगामी यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टीकोन दिन साजरा करण्यात आला. त्याच पार्श्‍वभूमीवर १९ ऑगस्ट या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी टीका आणि बुद्धीभेद करणारी मते मांडली.

(म्हणे) ‘श्री गणेशाला नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा गरजूंना वह्या आणि लेखणी अर्पण करा !’

श्रीगणेशाला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करण्यामागचे शास्त्र अन् त्याचे आध्यात्मिक लाभ न जाणता शास्त्रविसंगत आवाहन केल्यामुळे धर्माची हानी होते आणि पापही लागते. ही हानी टाळण्यासाठी आणि धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कृती होण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे ! – संपादक

नालासोपारा येथील घटनेशी काडीमात्र संबंध नसतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची अपकीर्ती करण्याचा ‘एबीपी न्यूज’चा अश्‍लाघ्य प्रकार !

नालासोपारा येथील प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसतांना सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची छायाचित्रे वृत्तामध्ये सातत्याने दाखवून त्यांची आणि सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा अश्लाघ्य प्रकार या वृत्ताद्वारे करण्यात आला.

मुंबई येथे काही मूर्तीकारांकडून सूर्यफुलाची बी असलेल्या तथाकथित पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती !

धारावी आणि परळ येथे काही मूर्तीकार पर्यावरणरक्षणाच्या नावाखाली विघटन होण्यासाठी सक्षम असणा-या (‘बायोडिग्रेडेबल’) अशा श्री गणेशमूर्ती बनवत आहेत.

देवतांच्या नावाचा उल्लेख असलेली अर्थहीन गाणी, म्हणजे एक प्रकारे देवतांचे विडंबनच !

ब-याच भावगीतांत देवतांचा उल्लेख असल्याने वरकरणी ती ‘भावगीते’ अथवा ‘भक्तीगीते’ वाटत असली, तरी त्यांत व्यावहारिक प्रेमाचे उथळ प्रदर्शन असते.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. वर्ष २०१३ मध्ये खानदेश आणि मराठवाडा येथे काही जात्यंधांनी ‘गुढ्या उभारणे’, हा छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे, असे सांगत हिंदूंना गुढ्या उभारू दिल्या नाहीत आणि उभारलेल्या गुढ्या खेचून काढल्या.

केवळ सनातनद्वेषापोटी सनातन संस्थेवर हीन शब्दांत टीका करणारे कथित संघ स्वयंसेवक !

सनातन प्रसिद्धीसाठी किंवा सत्तेसाठी कार्य करत नाही. समाजाला आनंदप्राप्ती, म्हणजेच ईश्‍वरप्राप्ती व्हावी, यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन सनातन संस्था करते. आताची पिढी बुद्धीने सर्व गोष्टी समजून घेऊन त्यानुसार कृतीत आणण्याचा प्रयत्न करते.