श्री गणेश, त्याची उपासना आणि उपासनेमागील शास्त्र

श्री गणेश या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्‍त अध्यात्मशास्त्रीय माहिती आपण जाणून घेऊया. प्रथम आपण श्री गणेशाचा कार्यारंभी म्हणायचा श्‍लोक बघूया.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.

श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे. गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे. ‘गण’ याचा अर्थ पवित्रक. ‘पति’ म्हणजे पालन करणारा. गणपति सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकणांचा म्हणजे पवित्रकांचा स्वामी आहे. श्री गणेश जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणार्‍या रजतम लहरींवर नियंत्रण ठेवतो, तसेच लवकर प्रसन्न होतो.

श्री गणेशाचे उपासनाशास्त्र !
सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती
श्री गणेशभक्तांनो, आपल्याला हे माहित आहे का ?
श्री गणेशमूर्ती कशी असावी ?
स्वयंभू गणेशमूर्ती
गणपति : विश्वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता !
श्री गणेशाने कथन केलेला मौनाचा (वाक्-संयमाचा) महिमा !
अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ
ईश्‍वर असल्याची साक्ष देणारे चित्तूर (आंध्रप्रदेश) येथील कनिपकम् विनायक मंदिर...
अंगारक चतुर्थीचे माहात्म्य !
जपानवर अजूनही टिकून असलेला हिंदु संंस्कृतीचा प्रभाव !
श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये, त्याची कार्यरत शक्ती अन् विविध...
सनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांनी रेखाटलेली श्री गणेशाची विविध...
श्री गणेशमूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ
गणेशभक्तांनो, भावभक्ती आणि धर्मपालन यांना जीवनात प्रथम अन् प्रमुख स्थान...
काही विशिष्ट हेतूंसाठी श्री गणेशाची उपासना करतांना म्हणावयाचे मंत्र !
श्री गणेशजन्माची कथा आणि त्याचा वास्तविक आध्यात्मिक अर्थ !
गणेश पूजन आणि उपासना यांसाठी ‘चतुर्थी’ या तिथीचे महत्त्व अन्...
थोर गणेशभक्त मोरया गोसावी आणि गाणपत्य संप्रदाय
माघी श्री गणेश जयंती (Ganesh Jayanti 2024)

श्री गणेशाशी संबंधित व्रते

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेश मूर्ती

श्री श्री गणेश आरती, स्तोत्रे, नामजप आणि सात्त्विक रांगोळ्या