गणेशोत्सवानिमित्त सात्त्विक रांगोळ्या !

गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचे क्षण. तो साजरा करतांना भक्तीभावाने रांगोळ्या काढल्या जातात. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात भर पडते. गणेशोत्सवात काढण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा काही रांगोळ्या येथे प्रसिद्ध करत आहोत.

 

भावजागृती करणारी रांगोळी

१४ ठिपके १४ ओळी

भावजागृती करणारी रांगोळी

१२ ठिपके १२ ओळी

आनंद देणारी रांगोळी

१३ ठिपके १३ ओळी

आनंद देणारी रांगोळी

१४ ठिपके १४ ओळी

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या’

Leave a Comment