‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !
‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्न झाले.’
‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘मी भगवंताच्या दारी आलो आहे’, असे वाटले. माझे मन शुद्ध आणि प्रसन्न झाले.’
हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ लागेल आणि ते साधनेद्वारेच प्राप्त होईल. समष्टी साधना करण्यासाठी आवश्यक बळ व्यष्टी साधनेने प्राप्त होईल आणि आध्यात्मिक स्तरावर केलेल्या राष्ट्रसेवेतून ईश्वरप्राप्ती करता येईल.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे लोकार्पण झाले. या वेळी व्यासपिठावर पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थडानी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती हे उपस्थित होते.
या वेळी व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ या सनातनच्या ग्रंथमालिकेतील ‘साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’ या हिंदी आणि मराठी भाषेतील ग्रंथांचे भागवताचार्य (अधिवक्ता) श्री. राजीवकृष्णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पूज्य संत श्रीराम ज्ञानीदास महात्यागी, अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्वामी यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले.
आश्रमाच्या आत प्रवेश करतांना ‘तीर्थ अंगावर शिंपडून पवित्र होणे’, ही कृतीही मला पुष्कळ आनंद देऊन गेली.’
कोरोनाच्या काळात माझा व्यवसाय व्यवस्थित चालत होता. माझ्या कोणत्याही कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली नाही. अशा विविध प्रसंगांत मी साधनेमध्ये खरोखर शक्ती असल्याचे अनुभवले. साधनेचे बळ अतिशय प्रभावी आहे.
पूजन झाल्यानंतर सूर्यकिरणांमुळे वातावरणात केशरी रंग पसरला होता. पूजन होईपर्यंत वातावरण निरभ्र होते आणि पूजन झाल्यानंतर काही वेळातच आकाशात सूर्य असतांनाच पाऊस पडला.
आपणा सर्व हिंदु राष्ट्रविरांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी भक्ती करण्याची बुद्धी आणि देवतांची शक्ती मिळावी, यासाठी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’
उपाशीपोटी रुग्णांची तपासणी कशी करावी ?, बिंदूदाबनाची तात्त्विक माहिती, हात-पाय यांवरील प्रत्येक बिंदूचे कार्य, मणक्याचा आजार बिंदूदाबनाद्वारे कसा न्यून करावा ? या विषयावर डॉ. जोशी यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
या वेळी सनातनच्या कार्याला आशीर्वाद देताना समर्थभक्त पू. योगेशबुवा रामदासी म्हणाले की, राष्ट्र आणि धर्म जागृतीचे सनातन संस्थेचे कार्य मोठे आहे. हिंदूंमध्ये स्वधर्म, स्वभाषा, स्वराष्ट्राभिमान रुजवण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे.