वाराणसी (उत्तरप्रदेश) न्‍यायालयाच्‍या आवारात सनातन संस्‍थेच्‍या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे आयोजन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसी येथील न्‍यायालयाच्‍या आवारात ‘रुद्राभिषेक’ आयोजित करण्‍यात आला होता. यानिमित्त सनातन संस्‍थेच्‍या वतीने धर्मशिक्षण देणार्‍या फ्‍लेक्‍स फलकांचे प्रदर्शन लावण्‍यात आले. या प्रदर्शनाचा लाभ अनेक अधिवक्‍त्‍यांनी घेतला. अधिवक्‍ता संजीवन यादव यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

Leave a Comment