सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्राला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य नगरसेवकांची सदिच्छा भेट !
गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्थेच्या सोलापूर येथील सेवाकेंद्राला शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवकांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सेवाकेंद्रातील राष्ट्र-धर्म कार्याविषयी त्यांना अवगत करण्यात आले.