गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : ‘तणावमुक्त जीवनात आनंद कसा अनुभवावा ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील इंदिरापूरम् भागातील आम्रपाली ग्रीन सोसायटीमध्ये आयोजित भागवत कथेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘दैनंदिन जीवनातील व्यस्त आणि तणावपूर्ण परिस्थितीत धार्मिक अन् आध्यात्मिक साधना यांद्वारे आनंद कसा अनुभवावा’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या व्याख्यानाचा लाभ १०० हून अधिक भक्तांनी घेता. या कार्यक्रमाच्या ठिकाणी सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानानंतर अनेकांनी सांगितले की, व्याख्यानातून सांगितलेल्या अनेक गोष्टी दैनंदिन जीवनात आचरणात आणल्या पाहिजेत.

Leave a Comment

Logged in as Sanatan Sanstha. Edit your profile. Log out? Required fields are marked *