
‘२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सव असून अनेक गणेशमंडळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे. मंडळांमध्ये सनातनने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावावे. धर्मशिक्षण देणारे, तसेच राष्ट्ररक्षणाविषयी अवगत करणारे फलकही मंडळांमध्ये लावता येतील.’
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
एखाद्याला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार उपाय शोधून देतांना त्याला होणार्या त्रासाचे कारण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !