समाजाचा सर्वांगीण विकास होईल, अशी साहित्यनिर्मिती करा !

आजचे संपूर्ण साहित्य स्त्रैण झाले आहे. यौनसंबंधाने विलक्षण प्रभावित झालेले आहे. अशा रुग्ण साहित्याने संस्कृती नष्ट होतेच होते आणि त्याबरोबर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्रदेखिल.

तंजावर, तमिळनाडू येथील संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांचे सनातनला आशीर्वाद

तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊ गोस्वामी यांनी वर्ष १९६१ पासून त्यांचे गुरु प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ करायला आरंभ केला…

महाकवी गंग यांची ईश्‍वरनिष्ठा आणि अकबराचे क्रौर्य !

अकबर बादशहाच्या दरबारी गंग नावाचे महाकवी होते. दरबारातील इतर कवी अकबराला त्याच्या प्रशंसेच्याच कविता ऐकवत असत; परंतु महाकवी गंग प्रभुभक्त आणि निर्भीड कवी होते.

महाबळेश्‍वर येथील श्रीकृष्णामाईचे देवालय

क्षेत्र महाबळेश्‍वर येथे अति प्राचीन असे श्री महाबळेश्‍वर, श्री पंचगंगा आणि श्री कृष्णादेवी यांचे भव्य देवालय आहे. कामानिमित्ताने महाबळेश्‍वर येथे जाण्याचा योग आला असता श्री कृष्णामाईच्या दर्शनास गेल्यावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

पुरोगाम्यांची भोंदूगिरी !

हिंदु धर्मातील प्रत्येक कृती शास्त्रशुद्धच आहे. धर्म आणि अध्यात्म यांमधील सिद्धांतांसाठी वैज्ञानिकतेची मोजपट्टी वापरणे, हीच भोंदूगिरी आहे.

भारतीय संस्कृती आणि विज्ञान

प्राचीन काळी निरनिराळे ऋषि, संत आणि गुरु यांचे आश्रम अन् मंदिरे ही सर्व प्रकारच्या विद्या, कला आणि शास्त्रे शिकवण्याची स्थाने होती. वेदकाळापासून भारतात ठिकठिकाणी मोठमोठी विद्यापिठे स्थापन करण्यात आली. या विद्यापिठांमुळेच सहस्रो वर्षांची संस्कृती आणि विज्ञान कायम राहिले.

ईश्‍वरी अधिष्ठान असल्यानेच सनातन संस्थेचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण ! – पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते

सनातनविषयी त्यांनी काढलेले गौरवोद्गार – ‘सनातनचा आश्रम म्हणजे ऋषिमुनींचा आश्रम आहे. प्रत्येक साधकाचे वागणे, बोलणे, सेवा करणे धर्मशास्त्राला धरून आहे…

श्रीरामाच्या इच्छेविना काहीच घडत नाही, याची साधकांना अनुभूती देणारे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज !

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव गणपति ठेवण्यात आले होते.