संगीतात गाण्याची कृती होत असतांना आणि नृत्यात नृत्याची कृती होत असतांना ध्यान लागण्याची प्रक्रिया
संगीतात प्रथम गायकाचे स्वर, ताल, लय आणि गाण्यातील चढ-उतार यांवर लक्ष केंद्रित होते. तेव्हा चंचल मन एकाग्र होण्यास प्रारंभ होतो.
संगीतात प्रथम गायकाचे स्वर, ताल, लय आणि गाण्यातील चढ-उतार यांवर लक्ष केंद्रित होते. तेव्हा चंचल मन एकाग्र होण्यास प्रारंभ होतो.
पू. काका सनातनच्या मिरज, फोंडा, रामनाथी येथील आश्रमांत जाऊन आले. तेथे त्यांनी साधकांना मार्गदर्शनही केले.
प्रवचनांमधून हिंदूंमधील धर्मचेतना जागवणारे, धर्मद्रोह्यांचा सडेतोड वैचारिक समाचार घेणारे आणि तितक्याच रसाळ वाणीतून जिज्ञासूंना साधनेच्या मार्गाला लावणारे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी २२ एप्रिलला सकाळी ९.१५ वाजता देहत्याग केला.
खमेर हिंदु साम्राज्याच्या वेळी ‘समराई’ नावाची एक जमात होती. ही जमात कष्टाची कामे करत असे. ते भगवान शिवाची उपासना करत.
पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांच्या सुविद्य पत्नी आणि प.पू. सदानंद स्वामी यांच्या निस्सीम भक्त प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये (वय ८८ वर्षे) यांनी २१ एप्रिलला दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी देहत्याग केला.
‘बॅयान’ म्हणजे ‘बोधी’. बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ४९ व्या दिवशी ज्ञानोदय झाला. त्यामुळे या मंदिरात बुद्धाचे एकूण ४९ चेहरे आहेत.
विष्णुकुमार आणि यज्ञवराह यांनी ईश्वरपूरच्या मध्यभागी भगवान शिव अन् श्री पार्वती देवी यांचे एक मंदिर बांधले आणि त्या मंदिराला ‘त्रिभुवन महेश्वर’, असे नाव दिले
१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !
मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात असलेल्या भिंतींवर अनेक शिल्पे आहेत. त्यांत मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे आणि उजवीकडे युद्धाची दृश्ये कोरलेली आहेत. यामध्ये खमेर सैनिक (कंबोडिया) आणि चंपा सैनिक (व्हिएतनाम) यांच्यात झालेल्या युद्धाची दृश्ये, खमेर सैनिकांच्या साहाय्याला आलेले चिनी सैनिक, अशा अनेक दृश्यांचा समावेश आहे.
कंभोज देशाच्या उत्तरेला महेंद्र पर्वत आणि उत्तरेहून दक्षिणेकडे वहाणारी मेकांग नदी आहे, तसेच दक्षिणेला समुद्र आहे. विशाल कंभोज देशाची राजधानी महेंद्र पर्वतावर होती.