भगवंताप्रमाणे वैशिष्ट्ये असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टर भगवंताशी एकरूप झालेले असल्याने ते देहात असूनही देहात नसल्यासारखेच आहेत.
परात्पर गुरु डॉक्टर भगवंताशी एकरूप झालेले असल्याने ते देहात असूनही देहात नसल्यासारखेच आहेत.
सनातन संस्थे’चे संस्थापक आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रेरणास्थान असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले अध्यात्मातील उच्चतम स्तरावर असूनही त्यांच्यात अद्वितीय अशी जिज्ञासा आणि शिकण्याची तळमळ आहे.
आजच्या घडीला ९५ टक्के मुसलमान असलेल्या इंडोनेशियात ४०० वर्षांपूर्वी सर्वच जण हिंदु होते’, याला इंडोनेशियातील अनेक लोक पाठिंबा देतात.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या संकल्पाचा त्यांच्या आज्ञा आणि विशुद्ध या कुंडलिनीचक्रांवर, तसेच दोन्ही तळहातांवर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने त्या दिवशी एक चाचणी करण्यात आली.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या या संकल्पाचा त्यांच्यावर झालेला परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ४.५.२०१८ या दिवशी एक चाचणी करण्यात आली.
कुलदेवतेचा नामजप करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्या साधकाने ‘‘तुमची कुलदेवी श्री एकवीरादेवी आहे का ?’’, याची निश्चिती करण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला तोपर्यंत ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा जप करण्यास सांगितले.
योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी परात्पर गुरु डॉक्टरांना आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या संस्कारित डब्यातील शक्तीची स्पंदने त्या आध्यात्मिक उपायांनंतर अल्प होऊन त्या डब्यात आनंदाची स्पंदने जाणवू लागणे.
देवतेच्या अनेक नामांपैकी केवळ एकाच नामावर आपले मन, बुद्धी आणि चित्त एकाग्र करून त्याचे स्मरण केल्याने अनुसंधान साधता येते. हे साध्य करण्यासाठी पूर्वीच्या काळी मुलांना ‘केशव, माधव, पांडुरंग, राधा, सीता, गौरी’, अशी देवतांची नावे ठेवली जात आणि त्याच नावाने त्यांना हाक मारली जात असे.
७ व्या शतकापासून १५ व्या शतकापर्यंत ज्यांनी कंबोडियावर राज्य केले, त्या साम्राज्याला खमेर साम्राज्य म्हणतात. या खमेर साम्राज्याचे राजे स्वतःला चक्रवर्ती म्हणजे ‘पृथ्वीचे राजे’ असे समजायचे.
कित्येक शतके ज्वालामुखीच्या राखेखाली दबलेली राहूनसुद्धा येथील अनेक मंदिरे आजसुद्धा त्यांच्या अद्वितीयत्वाची जाणीव करून देतात.