हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठीचे दिशादर्शक केंद्र !

आश्रमातील या केंद्राद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये हिंदु धर्माची बाजू माडंण्यासाठी हिंदुत्त्वनिष्ठांना वैचारिक साहाय्य केले जाते.

कंबोडियामधील ‘सीम रीप’ शहरातील ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ !

‘सीम रीप’ येथे भारत शासनाने स्थापन केलेले ‘आशिया पारंपरिक वस्त्रांचे संग्रहालय’ आहे. या संग्रहालयात भारत, कंबोडिया, म्यानमार, लाओस्, व्हिएतनाम आणि थायलँड अशा ६ देशांची पारंपरिक वस्त्रे ठेवण्यात आली आहेत.

संगीतात गाण्याची कृती होत असतांना आणि नृत्यात नृत्याची कृती होत असतांना ध्यान लागण्याची प्रक्रिया

संगीतात प्रथम गायकाचे स्वर, ताल, लय आणि गाण्यातील चढ-उतार यांवर लक्ष केंद्रित होते. तेव्हा चंचल मन एकाग्र होण्यास प्रारंभ होतो.

परखड वाणीतून धर्मप्रबोधन करणारे पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांचा देहत्याग !

प्रवचनांमधून हिंदूंमधील धर्मचेतना जागवणारे, धर्मद्रोह्यांचा सडेतोड वैचारिक समाचार घेणारे आणि तितक्याच रसाळ वाणीतून जिज्ञासूंना साधनेच्या मार्गाला लावणारे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी २२ एप्रिलला सकाळी ९.१५ वाजता देहत्याग केला.

कंबोडिया येथे ‘समराई’ नावाच्या जमातीसाठी भगवान शिवाचे बांधलेले ‘बंते समराई’ मंदिर !

खमेर हिंदु साम्राज्याच्या वेळी ‘समराई’ नावाची एक जमात होती. ही जमात कष्टाची कामे करत असे. ते भगवान शिवाची उपासना करत.

पुणे येथील संत प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांचा देहत्याग

पुणे येथील प.पू. आबा उपाध्ये यांच्या सुविद्य पत्नी आणि प.पू. सदानंद स्वामी यांच्या निस्सीम भक्त प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये (वय ८८ वर्षे) यांनी २१ एप्रिलला दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी देहत्याग केला.

कंबोडियातील ‘अंकोर थाम’ परिसरात बौद्ध आणि हिंदु धर्म यांचे प्रतीक म्हणून बांधलेले ‘बॅयान मंदिर’ !

‘बॅयान’ म्हणजे ‘बोधी’. बुद्धाला बोधी वृक्षाच्या खाली ४९ व्या दिवशी ज्ञानोदय झाला. त्यामुळे या मंदिरात बुद्धाचे एकूण ४९ चेहरे आहेत.

कंबोडिया येथील ‘नोम देई’ गावामध्ये भगवान शिवाचे बांधलेले ‘बंते सराई’ मंदिर !

विष्णुकुमार आणि यज्ञवराह यांनी ईश्‍वरपूरच्या मध्यभागी भगवान शिव अन् श्री पार्वती देवी यांचे एक मंदिर बांधले आणि त्या मंदिराला ‘त्रिभुवन महेश्‍वर’, असे नाव दिले

१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !

१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !