भावनेच्या स्तरावर कोणतीही असंवैधानिक कृती करण्याची सनातनची शिकवण नाही !

 अध्यात्मात कर्मफलसिद्धान्त महत्त्वाचा मानला आहे. कर्माचे फळ अटळ आहे. केलेल्या कर्माचे फळ पाप-पुण्याच्या रूपात भोगावे लागते.

शासकीय, पोलीस आणि शिक्षण क्षेत्रातील, तसेच अश्‍लीलता पसरवणार्‍या दुष्प्रवृत्तींचा सामना कसा कराल ?

पैसेखाऊ वृत्तीमुळे शासकीय कामकाजाची कोणतीही पद्धत आज सुरळीत आणि सहज अशी राहिलेली नाही. यात भरडला जातो तो केवळ अन् केवळ सामान्य नागरिकच !

लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा दिल्यासच हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य !

राजकीय पक्षांवर अवलंबून न रहाता समाजहितासाठी सतत कार्यरत असलेले समाजसेवक, देशावर आत्यंतिक प्रेम असलेले देशभक्त आणि हिंदु धर्मसंस्कृतीविषयी आस्था असलेले धर्मप्रेमी यांनी एकत्रित येऊन कार्य करणे, ही काळाची आवश्यकता आहे.

लोकहो, दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती केल्यासच ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया रचला जाईल !

आपण प्रत्येकाने ध्येयनिष्ठ बनून आणि संघटित होऊन अन्याय करणा-या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती केल्यास निश्चितच पुढच्या पिढीसाठी एका आदर्श राज्यव्यवस्थेचा, म्हणजेच रामराज्याची अनुभूती देणा-या ‘हिंदु राष्ट्रा’चा पाया रचला जाईल.

दैनंदिन जीवनात जनतेला छळणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्ती

‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे.

रामराज्यासारखी आदर्श राज्यव्यवस्था आणण्यासाठी संघटित व्हा !

‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना म्हणजे राजकारण नाही, तर राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती अन् राज्यव्यवस्था असेल.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे !

संतांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. ‘सर्व ईश्वराचेच आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हायला साहाय्य मिळते.

भारतातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक !

वर्ष १९४७ मध्ये १ रुपयाचेही कर्ज नसलेल्या भारतात आज प्रत्येक नागरिक ३२,८१२ रुपयांच्या कर्जाचा भार डोक्यावर वहातो आहे. वर्ष १९४७ मध्ये ३३ टक्क्यांहून अधिक निर्यात करणारा भारत आज १ टक्क्याहून कमी निर्यात करतो आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विचारधन !

‘वर्ष २०२३ पासून ‘हिंदु राष्ट्र’ येईल’, हे आजवर अनेक संतांनी वेळोवेळी सांगितले आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु राष्ट्र स्थापनेविषयी अनेकांंच्या मनात उत्सुकता असते. यासाठीच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’ या विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण सदर !

प.पू. पांडे महाराज यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने केलेले अमूल्य मार्गदर्शन

मनुष्यातील चैतन्याच्या आधारेच ‘तो जिवंत किंवा मृत आहे’, हे ठरवले जाते. ज्याच्या शरिरातील चैतन्य नष्ट झाले आहे, तो मृत मानला जातो, तसेच विश्‍वही चैतन्याच्या आधारेच चालते. प्राणी, वृक्ष या सर्वांत ते चैतन्य आहे; म्हणून सृष्टी जिवंत आहे.