अभूतपूर्व आध्यात्मिक संशोधनाचे कार्य !

संशोधनासाठी आध्यात्मिक मूल्य असलेल्या वस्तूंचे संग्रहालय आणि ध्वनीचित्रीकरण

तीर्थक्षेत्रे, देवळे, सतांची समाधीस्थाने एेतिहासिक स्थळे आदी ठिकाणच्या आध्यात्मिक, सांंस्कृतिक आणि एेतिहासिक दृष्ट्या
वैशिष्ट्यपूर्ण वस्तू (उदा. पवित्र नद्यांचे तीर्थ, स्वयंभू शाळीग्राम, संतांच्या वस्तू ) , तसेच दैवी शक्ती आणि वार्इट शक्ती यांचा
दृश्य परिणाम दर्शवणारी १५,००० हून अधिक चित्रे अन् वस्तू तसचे २७,००० हून अधिक ध्वनीचित्रफिती हाेतील एवढा संग्रह.

सनातन वैदिक हिंदु धर्मातील विविध घटकांचे श्रेष्ठत्व वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणारे संशोधन

हिंदु आहार, वेशभूषा, धार्मिक कृती, यज्ञ, नामजप, मुद्रा आणि न्यास आदींचा व्यक्ती व वातावरण यांवर होणार्‍या चांगल्या परिणामांविषयी १,००० हून अधिक विषयांवर युनिव्हर्सल थर्मो स्कॅनिंग (UTS), पॉलीकाँट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (PIP) आदींद्वारे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले आहे.

Leave a Comment