सनातनचे ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य देशाला सुधारत आहे ! – महामंडलेश्वर श्री महंत श्री रामेश्वरदास महाराज
महामंडलेश्वर श्री रामेश्वरदास महाराज आणि त्यांच्या समवेत आलेले जम्मू येथील गोरक्षा दलाचे कार्य करणारे श्री. राजा भैय्या यांनी कुंभनगरीतील सनातनच्या राष्ट्र अन् धर्मजागृतीच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली.