श्रीकृष्णाष्टकम्

रामनाथी आणि देवद येथील सनातन आश्रमामध्ये, तसेच विविध सेवाकेंद्रांत राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य नि:स्वार्थीपणे करणारे अनेक साधक रहातात. यातील काही रुग्ण साधकांसाठी वेळोवेळी ऑक्सिजनची आवश्यकता भासते. यासाठी पुढील प्रकारच्या ‘ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर’ची आवश्यकता लागणार आहे.