२३ देशांतील लोकसहभाग : शंखनाद महोत्सव ठरणार आध्यात्मिक पर्यटनाचा नवा अध्याय !
सनातन संस्थेच्या वतीने फर्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इन्फिनिटी मैदाना’त होणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ हा केवळ धार्मिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक जागृतीचा महोत्सव ठरणार आहे.