आध्यात्मिक प्रगतीसाठी पोषक वातावरण !
आध्यात्मिक प्रगती वेगाने होण्यासाठी साधकाने कृतीच्या स्तरावर साधना करणे आवश्यक असते.
आध्यात्मिक प्रगती वेगाने होण्यासाठी साधकाने कृतीच्या स्तरावर साधना करणे आवश्यक असते.
बालपणीच त्यांचे मातृ-पितृ छत्र हरपल्याने भगवंतच त्यांचा माता-पिता आणि सखा बनला आहे. भगवंतच त्यांचे सर्वस्व असून त्या केवळ भगवंताच्या प्रेमामुळे, भगवंतावरील भक्तीमुळे आणि भगवंतावर असलेल्या अतूट निष्ठेमुळे जीवनातील दुःखद प्रसंगांना सामोरे जाऊ शकल्या.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी व्यापक अध्यात्मप्रसारासाठी ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली. सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती केली.
८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
कल्याण (जिल्हा ठाणे) येथील ‘श्री सद्गुरु स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट मठा’चे मठाधिपती श्री. अरुण सीताराम मोडक महाराज आणि त्यांचे शिष्य यांनी १ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
प.पू. देवबाबा यांनी अनेक वने आणि विविध ठिकाणी जाऊन खडतर तपश्चर्या केली आहे. त्यांची ही तपश्चर्या अजूनही चालू आहे. हे त्यांच्या दिनक्रमावरून लक्षात येते.
भोसरी (पुणे) येथे ३० मार्च या दिवशी झालेल्या भावसोहळ्यात भोसरी येथील सौ. संगीता पाटील (वय ५९ वर्षे) या ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून संतपदी विराजमान झाल्या.
किन्नीगोळी, कर्नाटक येथील प.पू. देवबाबा आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती राव यांचे ३० मार्च या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.
हरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्योतिषी तथा पुणे येथील ज्येष्ठ ज्योतिर्विद डॉ. मधुसूदन घाणेकर (वय ६३ वर्षे) यांनी २६ मार्च या दिवशी त्यांची पत्नी सौ. मेघना घाणेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली