चेन्नई येथे अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान

चेन्नई येथील चूलेमेडू क्षेत्रात असलेल्या श्री. कन्नन यांच्या अग्नीसुरक्षा कार्यालयात सनातन संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या कार्यासाठी माझे नियमित सहकार्य असेल ! – चंद्रकांत जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष, सातारा

म्हसवड (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेच्या धर्मरथाच्या प्रदर्शनाला चंद्रकांत जाधव आणि नगरसेवक गणेश रसाळ यांनी भेट दिली.

साधकांवर मायेची पाखर घालणार्‍या, तसेच सदैव सकारात्मक आणि सहजतेने वागणार्‍या पू. (सौ.) सुनीता खेमका

प्रयागराज येथे कुंभपर्वामध्ये १६.२.२०१९ या दिवशी झालेल्या एका भावसोहळ्यात झारखंड येथील सौ. सुनीता प्रदीप खेमका सनातनच्या ८४ व्या संतपदावर विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

लहानपणापासूनच देवाच्या अनुसंधानात असणारे संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) !

श्री. कुलकर्णीकाका दुपारी किंवा रात्री उशिरा भेटले, तरी ते नेहमी उत्साही आणि आनंदी दिसतात. ते तेजस्वी दिसतात.

भारतात निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्न वागणूक ! – अभय वर्तक, सनातन संस्था

आज संपूर्ण विश्वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.

सनातनचा धर्मरथ म्हणजे चैतन्याचा प्रवाह ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज

सातारा येथील राजवाडा परिसरात अजिंक्य गणपतिसमोर सनातननिर्मित धर्मरथ लावण्यात आला आहे. या धर्मरथाच्या उद्घाटनप्रसंगी ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज बोलत होते.

दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

सोलापूर येथील दाते पंचांगकर्ते श्री. मोहन धुंडीराजशास्त्री दाते यांनी ८ जून या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

स्त्रियांनो, मासिक धर्माशी संबंधित त्रास होत असल्यास पुढील आध्यात्मिक उपाय करा !

मासिक धर्माच्या संदर्भात त्रास होत असल्यास स्त्रिया पुढील आध्यात्मिक उपाय करु शकतात. — यासंदर्भात काही औषधे चालू असल्यास ती बंद न करता त्याच्या जोडीला हे आध्यात्मिक उपाय करु शकतो.

चंडिगड, पंजाब येथील सुप्रसिद्ध ज्योतिषी तथा ‘ऑरा’ तज्ञ पंडित राजेश वसिष्ठ यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

चंडिगड (पंजाब) येथील श्री त्रिशक्ती साधना आणि ज्योतिष अनुसंधान केंद्राचे संस्थापक सुप्रसिद्ध ज्योतिषी तथा ‘ऑरा’ (प्रभावळ) तज्ञ पंडित राजेश वसिष्ठ यांनी ५ जून या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.