गरिबीमुळे नव्हे, तर धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू धर्मांतर करतात ! – सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये

‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. या भगवंताच्या वचनाला अनुसरून आपण साधना करून भगवंताचे भक्त बनलो, तर भगवंत आपली काळजी घेणारच आहे.

‘मनुष्याचा जन्म साधना करून ईश्वरप्राप्तीसाठीच झाला आहे’, या विषयावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी विविध धर्मग्रंथांतील श्लोकांचा दिलेला संदर्भ आणि त्यानुसार त्यांचे केलेले विवेचन !

‘मानवाचा जन्म दुर्लभ आहे. ‘मनुष्यजन्मात येऊन ईश्वरप्राप्तीच करायची आहे’, हे भगवंत विविध स्वरूपातून सांगत असतो. मनुष्य देह हे एक यंत्र आहे. ‘मी जिवंत आहे’, ही जाणीव सतत ठेवून जीवन जगायचे असते.

मालेगाव, ७/११ व दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा ! – सनातन संस्थेचे आवाहन

मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागले. या प्रकरणांमध्ये ‘राजकीय हस्तक्षेप’ होता, असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्‍या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत,..

चेन्नईत विश्‍व वारकरी संस्थान द्वारा आयोजित संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या ७५० व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन सनातन संस्थेच्या श्रीचित्‌‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांच्या हस्ते !

सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मंगलहस्ते उद्घाटन ! तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांचीही उपस्थिती !

सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या रत्नागिरी येथील सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) सनातन संस्थेच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान !

व्यष्टी आणि समष्टी साधना परिपूर्ण करणार्‍या, तसेच सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) या सनातन संस्थेच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी दिली.

मी, माझे कुटुंब एवढेच संकुचित न रहाता राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रत्येकाने १ घंटा वेळ देणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज भारतामध्ये पंधरा लाख हिंदू धर्मांतर करत आहेत. साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. काही ठिकाणी मंदिरामध्ये जुगार खेळणे यासारखे गैरप्रकार होत असतात.

हिंदूंनी संघटित होण्यासमवेत राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आज धर्म धोक्यात आहे आणि जेव्हा धर्म धोक्यात असतो, तेव्हा आपणही धोक्यात असतो. अशा वेळी प्रत्येकाच्या वेळेचा त्याग पुष्कळ महत्त्वाचा ठरतो.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली येथील अपंग मुलांसाठी रक्षाबंधन सण साजरा !

सांगली येथील वारणाली वसाहतीमधील ‘अपंग सेवा केंद्रा’तील मुलांसाठी सनातन संस्थेच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त ९ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

ग्रंथप्रदर्शनावर येणार्‍या जिज्ञासूंना हवा असलेला ग्रंथ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा !

‘सनातन शॉप’, या संकेतस्थळावर सनातनचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती या भाषांतील ग्रंथ उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावरून जिज्ञासूंना ग्रंथ घरपोच मिळण्यासाठी मागणी करता येईल…

प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांची मिरज येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांनी १० ऑगस्ट या दिवशी ब्राह्मणपुरी (मिरज) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.