सनातनसारख्या संस्था कार्यरत आहेत; म्हणून धर्म जिवंत आहे ! – समर्थभक्त मोहनबुवा रामदासी

सनातनच्या आश्रमात देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य चालू आहे, याची अनुभूती येते. येथे साधक प्रत्यक्षात आध्यात्मिक जीवन जगत आहेत, हे पाहून आनंद होतो.

उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये

शिव आणि दुर्गा यांचे कार्य प्रामुख्याने लयाशी संबंधित असले, तरी श्री गणेश प्रामुख्याने स्थितीचे कार्य करतो.

अध्यात्म समजून घ्या !

स्वामी विवेकानंदांनी भारताची संस्कृती एका शब्दात सांगितली, ती म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! ही पवित्र परंपरा आणि सुसंस्कृतपणा याचा उगम भारतियांना अध्यात्मामुळेच लाभला.

प.पू. रामभाऊस्वामी यांच्या शालीची पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी !

तंजावर, तमिळनाडू येथील ७८ वर्षीय संत प.पू. रामभाऊस्वामी सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यासाठी वर्ष १९७० पासून यज्ञ करत आहेत.

पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेला एरंडोल (जळगाव) येथील पांडववाडा !

पांडववाडा ही वास्तू ४५१५.९ चौरस मीटर क्षेत्रफळात उभी आहे. पांडववाड्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडेच दगडांमध्ये प्राचीनकालीन कोरीव नक्षीकाम आहे. यात कमळफुलांची नक्षी स्पष्ट दिसते…

हिंदु राजे आणि त्यांचा गौरवशाली इतिहास

रघुवंशाचा श्रेष्ठतम सम्राट दिलीप, धर्मशास्त्राच्या आधारे सर्वत्र उत्तम व्यवस्था करणारा राजा विक्रमादित्य, मूर्तीभंजक, क्रूरकर्मा महंमद घोरीने डोळे फोडल्यानंतरही खचून न जाता सेवक चंदारामच्या साहाय्याने …

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनच्या शेकडो वर्षे आधी लावणारे भास्कराचार्य

भास्कराचार्य यांचा जन्म ५ व्या शतकात झाला. ते वैदिक ज्योतिषातील तज्ञ होते. गणित अपूर्ण शास्त्र असल्याचे लक्षात आल्यावर भास्कराचार्यांनी यौगिक गणित लिहिले.

प्राचीन वैज्ञानिक अन् ऋषीमुनी यांनी विविध शास्त्रांद्वारे घडवलेला गौरवशाली इतिहास

विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ एरविन स्क्रॉडिंगर याला क्वाँटम् सिद्धांताची प्रेरणा वेदांतापासून मिळाली होती.