श्राद्धाच्या जेवणामागील अध्यात्मशास्त्र

‘ब्राह्मणाने जेवलेले अन्न पितरांना कसे पोहोचते ?’, ‘श्राद्धात दिलेले अन्न पितरांना किती काळ पुरते ?’ अशांसारख्या अभ्यासपूर्ण प्रश्नांची उत्तरे आणि यांमागील धर्मशास्र काय आहे, हे जाणून घेऊ.

सकाळच्या वेळी स्नान का करावे आणि स्नानाची पूर्वसिद्धता

हिंदु धर्मानुसार सकाळी स्नान केल्याने काय लाभ होतात, याविषयी प्रस्तूत लेखात जाणून घेऊया. स्नानाच्या पूर्वसिद्धतेच्या अनुषंगाने स्वत:ची सिद्धता कशी करावी तसेच स्नानासाठीचे पाणी कसे असावे, याविषयीसुद्धा जाणून घेऊया.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची सूक्ष्मातील आणि स्थुलातील प्रक्रिया

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणार्‍यांना २०२३ या वर्षी भारत धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र होईल, याचे यथोचित ज्ञान असल्याने ते तात्कालिक राजकीय परिवर्तनाने हुरळून जात नाहीत.

धर्मसिद्धान्त (भाग १)

जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ईश्वराच्या अधीन आहे. म्हणजेच धर्म ईश्वराचे अस्तित्व मानतो. या धर्माचे सिद्धांत या लेखातून जाणून घेऊ.

धर्माचे महत्त्व आणि निर्मिती

आज बहुतांश हिंदूंचे शिक्षण आंग्लछायेत सिद्ध झालेल्या शिक्षणपद्धतीत झालेले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘निधर्मीपणा’चा संस्कारच त्यांच्यावर झालेला दिसतो. प्रस्तूत लेखात आपण धर्माचे जीवनातील महत्त्व काय आहे, ते जाणून घेऊया.

हिंदु धर्म

प्रस्तूत लेखात हिंदु धर्म म्हणजे नेमके काय, त्याचे महत्त्व, त्याची अद्वितीय वैशिष्ट्ये यांविषयी या पहाणार आहोत. याबरोबरच ‘हिंदुत्ववाद’, ‘राजकीय हिंदु’, ‘हिंदु कोणाला म्हणावे’, ‘आस्तिक आणि नास्तिक’ यांसारख्या अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांचाही या लेखातून वेध घेण्यात आला आहे.

‘सनातन धर्म’ आणि ‘आर्यधर्म’

‘धर्म’ म्हटले की कोणी ‘सनातन धर्म’ म्हणतो तर कोणी ‘वैदिक धर्म’ म्हणून धर्माला संबोधतो. प्रस्तूत लेखात आपण धर्माचे विविध समानार्थी शब्द त्यांचे अर्थ आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

धर्म म्हणजे काय ?

देवतांच्या चरणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन केशविमोचन (मुंडण) करणे या कृतीमागील अध्यात्मशास्त्र या लेखात पाहू.