साधकांनो, अनेक त्रास सोसून साधकांच्या उन्नतीसाठी झटणार्या गुरूंवरील श्रद्धा वाढवून त्यांच्या कृपेला पात्र व्हा !
‘गेल्या काही सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनांमध्ये महर्षि बर्याच वेळा साधकांना आवर्जून सांगत आहेत, ‘साधकांनो, परम गुरुजींवरील (परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्यावरील) श्रद्धा वाढवा !’
