स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा भारतीय ध्वजाचा प्रवास

1_1857_Dhwaj

१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाचा ध्वज

2_1905

१९०५ भगिनी निवेदितांचा ध्वज

1906_a

१९०६ – कोलकाता ध्वज

1907
१९०७ – स्टुटगार्ट येथे मादाम कामा यांचा ध्वज

1917
१९१७ – होमरूल लीग चळवळीमध्ये डॉ. अ‍ॅनी बेझंट
आणि लोकमान्य टिळक यांनी फडकवलेला ध्वज

1921

१९२१ मध्ये गांधीजींनी मान्यता दिलेला तिरंगा

1931

१९३१ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संमत केलेला ध्वज

Azad_hinda_sena
आझाद हिंद सेनेचा ध्वज

india-flag

स्वतंत्र भारताचा अधिकृत ध्वज

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताचा इतिहास सर्वांना कळावा आणि राष्ट्रध्वजांतील वैविध्य लक्षात यावे, या उद्देशाने हे ध्वज येथे प्रसिद्ध करत आहोत.

(संदर्भ : साप्ताहिक विवेक, १९ ऑगस्ट २०१२)