श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती बनवून ईश्‍वरप्राप्तीसाठी कला समर्पित करणारे सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांना प.पू. डॉक्टरांनी दिलेले मूर्तीज्ञान आणि त्यांच्या चैतन्यानुभूती !

सनातनचे मूर्तीकार-साधक श्री. गुरुदास खंडेपारकर यांनी अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे डी.एम्.सी., ए.टी.डी. आणि जी.डी. आर्ट (पेंटींग) चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्ष १९९६ ते २००० या कालावधीत मुंबईच्या एका प्रसिद्ध चित्रकारासमवेत ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम केले.

‘R.F.I. रीडींग’ उपकरण व ‘PIP’ तंत्रज्ञान यांद्वारे सिद्ध झालेले सात्त्विक गणेशमूर्तीचे श्रेष्ठत्व !

एखाद्या वस्तूत किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत किंवा ती वस्तू सात्त्विक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील ज्ञान असणे आवश्यक असते.

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशमूर्तीची मापे.