देहली आणि हरियाणा येथील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग !

श्रीकृष्णप्रमाणे आदर्श होण्यासाठी प्रतिदिन आई-वडिलांना नमस्कार केला पाहिजे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या साधिका कु. मनीषा माहुर यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करोल बाग येथील उदासीन आश्रमात बालसंस्कार समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये ! – सोलापूर येथे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी

श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये, तसेच मूर्तीदान ही संकल्पना राबवू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देण्यात आले.

केरळ राज्यातील साडे सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना आपल्या वेढ्यात घेणारा भयावह जलप्रलय !

संकटकाळात लोक सरकारवर पूर्णपणे अवलंबून असतात; पण सरकारकडून साहाय्य पुष्कळ उशिराने चालू झाले. अलप्पू जिल्ह्यातील कुट्टनाड परिसरात महिन्याभरापासून पाणी होते; पण सरकारकडून तेथे साहाय्यकार्य पुष्कळ उशिराने चालू झाले.

सनातनचे १६ वे संत पू. दत्तात्रय देशपांडेआजोबा (वय ८३ वर्षे) यांचा साधनप्रवास

गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. सनातनमध्ये ८० हून अधिक साधक संत झाले आहेत. आपण त्यांना ‘संत’ म्हणत असलो, तरी ते त्यांच्या संपर्कातील साधकांना साधनेसंदर्भात मार्गदर्शन करतात, म्हणजे त्यांचे कार्य गुरूंप्रमाणेच साधनेत मार्गदर्शन करण्याचे आहे.

अंनिस, तत्सम संघटना आणि पुरोगामी यांच्याकडून साजर्‍या केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त करण्यात आलेली टीका अन् त्यांचे खंडण

२० ऑगस्ट या दिवशी अंनिस आणि तत्सम संघटना, तसेच पुरोगामी यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टीकोन दिन साजरा करण्यात आला. त्याच पार्श्‍वभूमीवर १९ ऑगस्ट या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी टीका आणि बुद्धीभेद करणारी मते मांडली.

(म्हणे) ‘श्री गणेशाला नैवेद्य अर्पण करण्यापेक्षा गरजूंना वह्या आणि लेखणी अर्पण करा !’

श्रीगणेशाला फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करण्यामागचे शास्त्र अन् त्याचे आध्यात्मिक लाभ न जाणता शास्त्रविसंगत आवाहन केल्यामुळे धर्माची हानी होते आणि पापही लागते. ही हानी टाळण्यासाठी आणि धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कृती होण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे ! – संपादक

विदेशातील प्राचीन हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा !

‘इंडोनेशिया एक द्वीपसमूह आणि मुसलमानबहुल राष्ट्र असले, तरी येथे महान हिंदु संस्कृतीची मुळे खोलवर रुजलेली आढळतात.

सनातनची साधिका कु. मधुरा भोसले यांनी रेखाटलेली श्री गणेशाची विविध रूपांतील चैतन्यदायी चित्रे

चित्रकर्त्या कु. मधुरा भोसले यांनी वर्ष २०१३ मध्ये श्री गणेशाची विविध रूपांतील ८ चित्रे रेखाटली होती. कलेचे कोणतेही लौकीक शिक्षण न घेताही त्यांनी अत्यंत सुबक चित्रे रेखाटली.

बार्सिलोना, स्पेनमध्ये मिरवणुकीतील श्री गणेशमूर्ती चर्चमध्ये आणण्याचा चर्चच्या अधिकार्‍यांचा आग्रह आणि स्पॅनिश चर्चने श्री गणेशाचे प्रेमाने अन् संगीताच्या सुरांनी केलेले स्वागत !

भारतीय लोकांनी श्री गणेशाची मिरवणूक चर्चसमोरून नेण्याविषयी चर्चच्या अधिका-यांचीही अनुमती घेतली. आश्चर्य म्हणजे या अधिकारी व्यक्तींनी ‘श्री गणेशाची मूर्ती चर्चमध्ये आणावी आणि चर्चमध्ये जमलेल्या लोकांचा नमस्कार (अभिवादन) स्वीकारावा’, यासाठी आग्रह धरला.