आश्रमातील वाढत्या सात्त्विकतेची साक्ष देणारे दैवी पालट !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्यदायी वास्तव्य, साधकांचा भक्तीभाव, राष्ट्र आणि धर्म यांविषयी अव्याहत चालणारे कार्य आणि साधनामय वातावरण यांमुळे आश्रमातील सात्त्विकता दिवसेंदिवस वाढतच आहे. साधक याची अनुभूती प्रतिदिन घेत आहेत. आश्रमातील सात्त्विकतेची साक्ष देणार्‍या दैवी पालटांची पुढे दिलेली काही उदाहरणे पाहिली, तर ईश्‍वर सनातनवर किती भरभरून कृपा करत आहे, याचा प्रत्यय येतो. आश्रमात जणू ईश्‍वरी राज्यच अवतरत असल्याचे हे सूचक आहे.

साधकांच्या कृष्णभक्तीमुळे जिवंतपणा आलेले श्रीकृष्णाचे चित्र

दत्तमालामंत्राच्या पठणामुळे आपोआप उगवलेली औदुंबराची रोप

दाराच्या काचेत मूळ रेलिंगपेक्षाही सुस्पष्ट दिसणारे रेलिंगचे प्रतिबिंब

अनेक ठिकाणी लाद्यांवर ॐ उमटले असून लाद्यांमध्ये प्रतिबिंबही दिसते.

आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या लगतच्या झाडाला आश्रमाच्या दिशेने अधिक आंबे लागतात.

 

आश्रमाच्या चैतन्याचा एक दृश्य परिणाम !

दिनांक १.११.२०१६ या दिनी सनातनच्या रामनाथी आश्रमात दिवाळीच्या निमित्ताने लावलेल्या पणत्यांच्या ज्योतींचा रंग पिवळा असूनही आश्रमावर त्या ज्योतींचा पसरलेला लालसर प्रकाश !

Leave a Comment