५१ शक्तीपिठांपैकी एक असलेले बांगलादेशच्या सीताकुंड गावातील (जि. चितगाव) भवानीदेवीचे मंदिर !

चितगाव जिल्ह्यात निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ‘सीताकुंड’ या गावात ‘एक शक्तीपीठ आहे. येथील दुर्गादेवीला ‘भवानी देवी’ या नावाने ओळखले जाते. सीताकुंड या ठिकाणी सतीचा उजवा हात पडला होता.

सनातनचे ९ वे समष्टी संत पू. बाबा (सदानंद) नाईक (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग १

गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांचा साधनाप्रवास येथे प्रकाशित करत आहोत. सनातनचे ९ वे समष्टी संत पू. बाबा (सदानंद) नाईक यांचा साधनाप्रवास येथे देत आहोत.

कवळे, गोवा येथील नयनमनोहारी आणि जागृत श्री शांतादुर्गा देवस्थान !

आई जगदंबेचे एक रूप म्हणजे गोवा राज्यातील फोंडा तालुक्यात असलेले कवळे येथील श्री शांतादुर्गादेवी ! हे गोव्यातील अत्यंत प्राचीन, जागृत आणि प्रसिद्ध मंदिर आहे. श्री शांतादुर्गादेवी आणि देवीच्या रूपांविषयी माहिती सविस्तर जाणून घेऊया.

सर्वांवर अपार प्रीती करणारे आणि स्वत:च्या कृतीतून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

प.पू. डॉक्टरांनी एखादी गोष्ट आपल्याला सांगितल्यावर आपल्याला समजली नाही आणि आपण ती त्यांना पुन्हा विचारली, तरी ते न रागावता आपल्याला ती गोष्ट समजेपर्यंत सांगतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानुसार चैत्र नवरात्रात केलेल्या अनुष्ठानाचा देवीच्या चित्रावर झालेला परिणाम

या चाचणीत १८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात देवीच्या चित्राची प्रतिदिन पूजनापूर्वी आणि पूजनानंतर (म्हणजे पूजन करून पठण झाल्यानंतर) ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या.

नागपूर येथे नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी सनातन संस्थेचा सहभाग

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे  निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री रवींद्र खंजाजी यांना ४ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर पितरांसाठीच्या पिंडांमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट होणे

श्राद्ध म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते.

‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरील ‘रोखठोक’ कार्यक्रमात ‘देवाला कपड्याचे वावडे ?’ या विषयावरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग

सरकारने ‘टेम्पल अक्ट’ हा नवीन कायदा देवस्थान समितीला दिलेला आहे. त्यामुळे मंदिर देवस्थान समितीला योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तोकडे कपडे परिधान न करण्याविषयीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन अतिशय योग्य आहे.

नगर येथे सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाच्या धर्मरथाचे पूजन

येथील गांधी मैदान येथे १ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाचा फिरता धर्मरथ लावण्यात आला होता.

बेंगळूरू येथील ‘प्रथम कन्नड साहित्य संमेलना’मध्ये सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन

बेंगळूरू येथील राजराजेश्वरी नगरामध्ये ३० सप्टेंबर या दिवशी ‘प्रथम कन्नड साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या ठिकाणी सनातन संस्थेकडून ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.