नागपूर येथे नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी सनातन संस्थेचा सहभाग

नागपूर – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे  निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री रवींद्र खंजाजी यांना ४ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले. या वेळी हिंदी ब्राह्मण संघाचे श्री. वरुण सुग्रीव पांडे, समितीचे श्री. अतुल आर्वेन्ला आणि सनातन संस्थेचे श्री. अभिजीत पोलके उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment