प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्य स्पष्ट करणारी वैज्ञानिक चाचणी !

संतांच्या पादुकांमध्ये चैतन्य असते. हे चैतन्य भावपूर्ण उपासनेने टिकून रहाते अन् वृद्धिंगत होते. अशाप्रकारे संतांच्या देहत्यागानंतर ते स्थूलदेहाने प्रत्यक्षात नसतांनाही त्यांच्या पादुकांच्या माध्यमातून संतांमधील चैतन्याचा लाभ भाविकांना होत असतो. त्यामुळे हिंदु संस्कृतीत गुरूंच्या आणि संतांच्या पादुकांचे पूजन करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे.

दोन वेगवेगळ्या विकारांवर परिणाम करणारा राग एकच असला, तरी त्या विकारांच्या संदर्भात तो वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असणे

भारतीय शास्त्रीय संगीतातील एखादा राग दोन वेगवेगळ्या विकारांवरही परिणामकारक असू शकतो. येथे दिलेल्या उदाहरणांमध्ये गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी एखादा राग त्या दोन विकारांसाठी वेगवेगळ्या दिवशी गातांना त्या रागाची एकच बंदीश गायली होती.

हिंदु धर्मासाठी त्याग, हाच सर्वांत मोठा त्याग होय ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

धर्मप्रसार हीच सर्वोत्तम सेवा असून हिंदु धर्मासाठी त्याग हाच सर्वांत मोठा त्याग होय, असे मार्गदर्शन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

धर्मनिष्ठ संघटनांविषयी विकृत प्रचार हा षड्यंत्राचा भाग ! – वैद्या दीक्षा पेंडभाजे, प्रवक्त्या, सनातन संस्था

समाजातील एक मोठा घटक पूर्वापार संस्कृतीनुसार भारत पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावे, या मताचा आहे,

वाशी (नवी मुंबई) येथील ‘प्रॉपर्टी एक्झीबिशन’मध्ये भरवलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई यांच्या वतीने वाशी येथील रेल्वेस्थानकाच्या जवळील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता प्रदर्शन (‘प्रॉपर्टी एक्झीबिशन’) या कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

दत्ततत्त्व आकृष्ट करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या

या लेखात आपण दत्त तत्त्व आकृष्ट करणार्‍या काही रांगोळ्या पहाणार आहोत. दिलेल्या रांगोळ्या काढल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होईल.

मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्माते दाखवतील का ? – डॉ. दिक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

लव्ह जिहाद चित्रपटसृष्टीत पहिल्यापासून आहेच. त्याचाच परिपाक असणारा केदारनाथ हा चित्रपट म्हणजे त्याची परिसीमाच म्हणावी लागेल. मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखवले असते का, असा प्रश्‍न सनातन संस्थेच्या डॉ. दिक्षा पेंडभाजे यांनी उपस्थित केला.

धर्मावरील विविध संकटांच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हायला हवे ! – श्री. दैवेश रेडकर, सनातन संस्था

सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर म्हणाले, हिंदूंचे मिशनर्‍यांकडून धर्मांतर होण्यासह लव्ह जिहादचा धोकाही वाढला आहे. लव्ह जिहादला आज अनेक कुटुंबांतील तरुणी सहजपणे बळी पडत आहेत.

भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत ! – काशिनाथ प्रभु, सनातन संस्था

भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत.