(म्हणे) ‘गाभार्‍यातील प्रवेशासाठी साडी आणि सोवळे घालण्याचा निर्णय घटनेतील कोणत्या नियमाच्या आधारे घेतला ?’ – अंनिस

वणी येथील श्री सप्तश्रृंगीदेवीच्या मंदिर न्यासाने गाभा-यातील प्रवेशासाठी सोवळे घालण्याचे आणि साडी नेसण्याचे बंधन घातले आहे. हा निर्णय भारतीय राज्यघटनेतील कोणते कायदे, नियम आणि तरतुदी यांच्या आधारे घेतला आहे ?, असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे.

दत्ताची उपासना

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे.

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य !

‘सनातन डॉट ऑर्ग’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेले सनातन संस्थेचे अध्यात्मप्रसाराचे कार्य ..

वणी (जिल्हा नाशिक) येथील श्री सप्तश्रृंगीदेवीच्या गाभार्‍यात पावित्र्य जपण्यासाठी दर्शनार्थींवर बंधने

साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या आणि अनेकांचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंग गडावरील श्री सप्तश्रृंगीदेवीच्या गाभा-यातील पावित्र्य जपण्यासाठी दर्शनार्थी आणि भाविक यांच्यावर काही बंधने घालण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर न्यासाने घेतला आहे.

मानस दृष्ट कशी काढावी ?

नामजपादी उपाय करण्यापूर्वी साधकांनी मानस दृष्ट काढल्यास त्रासदायक शक्तीचे आवरण अल्प वेळेत उणावल्याने नामजप करतांना एकाग्रता वाढायला साहाय्य होते.

धर्म आणि अध्यात्म यांची सर्वांगसुंदर माहिती देणारे, हिंदु पंचांगावर आधारित एकमेव ‘सनातन पंचांग 2020’ अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध !

पंचांग आणि मुहूर्त यांसह सण-व्रते, धर्मशिक्षण, राष्ट्र-धर्म रक्षण आदी विविध विषयांची सर्वांगसुंदर माहिती देणारे ‘सनातन पंचांग 2020’ हे अ‍ॅप नुकतेच लाँच करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘सूर्यग्रहण काळात खाणे आणि पिणे सुरक्षित !’

विज्ञानाने अनेक शोध लावले असले, तरी ते अद्याप मानवी मनावर परिणाम होणा-या शक्ती, स्पंदन आणि सत्त्व, रज अन् तम यापर्यंत पोचलेलेच नाही.

राष्ट्रीय उत्थानात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी नि:स्वार्थपणे करण्यात येणा-या कार्यात अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले.

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट

उत्तरप्रदेशमधील राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे पदाधिकारी अणि कार्यकर्ते यांनी येथील सनातनच्या आश्रमाला १८ डिसेंबर या दिवशी भेट दिली.