चंद्रपूर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांची भेट
महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्वर गेट येथे सनातन संस्थेच्या वतीने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
महाशिवरात्रीनिमित्त अंचलेश्वर गेट येथे सनातन संस्थेच्या वतीने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
रायगड जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त ७१ ठिकाणी सनातन संस्थेची ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वांगे फार पौष्टिक आहे. पेठेत (बाजारात) मिळणारी मोठी वांगी आणि गावरान वांगी यांचे औषधी गुणधर्म वेगवेगळे आहेत.
प.पू. डोंगरे महाराज यांची प्रेमळ वाणी, विषयाचे ज्ञान, कथेतील प्रसंग मांडण्याची शैली यांमुळे ते गुजरातमध्ये गावोगावी प्रसिद्ध आहेत.
माळव्यातील (मध्यप्रदेशातील) अगर गावाच्या उत्तरेला अनुमाने ४ कि.मी. अंतरावर बाबा वैजनाथ महादेवाचे प्राचीन आणि जगप्रसिद्ध मंदिर आहे.
मुंबई, नवी मुंबई, पालघर येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ९१ ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
नांगलोई येथील ‘संस्कार कॉन्व्हेंट’ शाळेमध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते
भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी जागृती करण्याच्या दृष्टीने, तसेच समविचारी व्यक्ती आणि संस्था यांचे संघटन होण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेशच्या जौनपूर आणि चंदौली या २ जिल्ह्यांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याद्वारे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान आयोजित करण्यात आले.
रिद्धी-सिद्धीसहित श्री सिद्धीविनायकाचे महाशिवरात्रीच्या मंगलदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भक्तीमय आणि चैतन्यपूर्ण वातावरणात शुभागमन झाले.
‘sanatan.org’ या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञानात धर्मशास्त्रीय ज्ञान आणि पृथ्वीवर उपलब्ध नसलेले ईश्वरीय ज्ञान या दोहोंचा समावेश आहे.