कॉ. पानसरे खून प्रकरणातील अन्वेषणात गंभीरपणे लक्ष घालू ! – सतेज पाटील

विधानसभा अधिवेशनाच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमवेत एक बैठक आयोजित करू. अन्वेषण अधिकारी आणि अधिवक्ता यांच्याशी सखोल चर्चा करून माहिती घेऊ, असे आश्वासन सतेज पाटील यांनी दिले.

जीवनात आनंद मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती अशा टप्प्याटप्प्याने साधना केल्यास आपण आपल्या जीवनात आनंद अनुभवू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी सानपाडा येथील हिमगिरी सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या प्रवचनात केले.

गोव्याची लोकवाद्य परंपरा : एक दृष्टीक्षेप !

कोणत्याही समाजाचे सांगितिक जीवन हे त्या समाजाच्या वास्तव जीवनासमवेतच सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या घटकांशी पूर्णांशाने निगडित झालेले असते.

भोसरी (जिल्हा पुणे) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन

पुणे इंद्रायणीनगर भागातील वैष्णवी मंदिराच्या प्रांगणात ९ फेब्रुवारी या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन आयोजित केले होते.

सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक ! – सौ. संपदा पाटणकर, सनातन संस्था

सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी एकत्र कुटुंबपद्धत आवश्यक आहे, असे प्रबोधन सनातन संस्थेच्या साधिका आणि संस्कृत शिक्षिका सौ. संपदा अमित पाटणकर यांनी केले.

दुधी भोपळा आणि कडू भोपळा यांचे औषधी उपयोग

दुधी भोपळ्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी पित्तावर लाभदायक आहे. अंगातील कडकी (अंगात भिनलेली उष्णता) घालवण्यासाठी दुधी भोपळ्याच्या भाजीचा चांगला लाभ होतो.

केंद्र सरकारने राज्यघटनेच्या कलम २८ मध्ये सुधारणा करून संस्कृत भाषेला संरक्षण आणि अनुदान द्यावे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

आसाम सरकारने राज्यातील सरकारी मदरसे आणि संस्कृत विद्यालये यांना निधीअभावी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी साधना करा ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

आज धर्माचरणाच्या अभावामुळे हिंदु संस्कृतीची हानी होत आहे. हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रतिदिन सर्वांनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

सनातन संस्थेची मानहानी करण्यासाठी चालू असलेल्या सनातनद्वेष्ट्यांच्या षड्यंत्रापासून सावध व्हा !

आश्रमात किंवा साधकांच्या घरी येऊन सनातन संस्थेद्वेष्टे छायाचित्रण करण्यासाठी छुपा व्हिडिओ कॅमेरा किंवा संभाषण ध्वनीमुद्रित करण्यासाठी ध्वनीमुद्रक यांचा वापर करून त्या माहितीचा उपयोग सनातन संस्थेची मानहानी करण्यासाठी करू शकतात.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करण्याचा हा दुष्ट प्रयत्न ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

अवैध कृत्य करणारी एखादी संघटना वा संस्था यांवर बंदी घालण्याची मागणी झाल्यास त्यावर निर्णय घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी आहे ?, याविषयीच्या कायदेशीर प्रक्रियेचा तपशील न्यायालयात सादर करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.