मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनलवर सनातन संस्थेचा सहभाग
मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनेलवर नुकताच ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या कोंकणी भाषेतील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनेलवर नुकताच ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या कोंकणी भाषेतील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या वतीने ६ मे या दिवशी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (काशी प्रांत) सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी ‘वर्तमान भारतात धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर ‘फेसबूक लाईव्ह’ च्या माध्यमातून मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
भोर (जिल्हा पुणे) येथील मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त लक्ष्मी-गौरीचे मुखवटे आणि मूर्ती विक्रीस ठेवून त्या मूर्तींना प्रतिदिन आधुनिक प्रकारचे फ्रॉक्स, टॉप्स, मॅक्सी किंवा चुणीदार असे कपडे घालण्यात येत होते.
नवे-पारगाव-वारणानगर (जिल्हा कोल्हापूर) येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ‘गणेशोत्सव आदर्श आणि वास्तव’ याविषयी प्रबोधन करण्यात आले. सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी हे प्रबोधन केले.
आज संपूर्ण विश्वात हिंदूंचा एकही देश नाही. निधर्मीपणाच्या नावाखाली हिंदूंना सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापूर येथील धर्मप्रेमींच्या‘साधना शिबिरात’ ’सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मार्गदर्शन केले.
गिरगाव, झावबा येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामनवमीच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विधीमंडळाचे भाजपचे मुख्य पक्षप्रतोद आणि आमदार राज पुरोहित , तसेच दक्षिण मुंबईचे शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. पांडुरंग सकपाळ यांनी भेट दिली.
कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट देणारे जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी अलीकडेच संयुक्तपणे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबवले.
राममंदिर उभारण्यात येत असलेले विविध अडथळे दूर व्हावेत, यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या पुढाकाराने, तसेच समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ९ जानेवारी या दिवशी कोल्हापूर शहरात श्रीरामनामदिंडी काढण्यात आली.
डॉ. बागुल यांनी ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर आपले विचार मांडले. यात त्यांनी धर्माचरणाचे महत्त्व, सणांचे होणारे विकृत स्वरूप, देवतांचे होणारे विडंबन, कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व, वाढदिवस हिंदु धर्मशास्त्राप्रमाणे कसा साजरा करावा ? हे विषय मांडले.