
गरोठ (मंदसौर, मध्यप्रदेश) : श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने २४ ऑगस्टपासून येथील ‘एस्आरसी’ केबलकडून सनातन संस्था निर्मित ‘धार्मिक कृतीमागील शास्त्र’ आणि ‘ईश्वरप्राप्तीसाठी अध्यात्मशास्त्र’ या मालिकांचे प्रसारण करण्यात येत आहे. येथील शामगड तालुक्याचील अनेक गावांमध्ये अनुमाने ५० सहस्र लोकांमध्ये या केबलचे प्रसारण होते.
मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला