धर्मराज्याची (हिंदुराष्ट्राची) स्थापना करणे, हे धर्मकर्तव्य ! (भाग १)

आदर्श राज्याचा विचार मनात आला की, प्रत्येकाला रामराज्यच आठवते. ‘असे रामराज्य आपल्या वाट्याला का येऊ नये’, असेही अनेकांना वाटते. आपण प्रयत्न केल्यास पूर्वीसारखेच रामराज्य आताही अवतरू शकेल. त्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत, ते या लेखात पाहू.

हिंदूंनो, आठवड्याला केवळ १०० रुपये वाचवा आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या महान कार्यात योगदान द्या !

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने त्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होणार्‍यांचे जसे महत्त्व आहे, तसेच महत्त्व त्या कार्याला आर्थिक हातभार लावणार्‍यांचेही आहे !

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र का हवे ?

जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे. हिंदूंचे राष्ट्र या सूर्यमंडळात कोठे आहे ? होय, हिंदूंचे एक सनातन राष्ट्र (हिंदुस्थान) वर्ष १९४७ पर्यंत या पृथ्वीवर होते. काय आहे या राष्ट्राची आजची स्थिती ? याविषयी जाणून घ्या.

स्वदेशीचा अवलंब करा आणि राष्ट्राभिमान जोपासा !

भारतात अनुमाने (अंदाजे) ६,००० बहुराष्ट्रीय आस्थापने व्यापार करत आहेत. या कंपन्यांद्वारे येथे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे !

हिंदु राष्ट्रात शासकीय योजना, वास्तू,रस्ते, पुरस्कार इत्यादी सर्वांना नावे देण्याची पद्धत !

हिंदु राष्ट्रात कलांचे जनक असलेल्या देवता, त्या क्षेत्रांचे शास्त्र लिहिणारे ऋषी, तसेच त्या क्षेत्रात उत्तुंग कर्तृत्व गाजवलेले आणि सहस्रो वर्षे ज्यांची नावे जनमानसावर कोरली गेली आहेत, त्यांच्या नावे पुरस्कार दिले जातील. उदा. नृत्य : नटराज