‘दक्षिण कैलास’ म्हटले जाणारे श्रीलंकेतील तिरुकोनेश्वरम् मंदिर !
‘कोनेश्वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्वरम् मंदिर’ असेही म्हणतात.
‘कोनेश्वरम् मंदिर’ हे ‘तिरुकोनेश्वरम्’ नावाच्या गावात असल्याने या मंदिराला ‘तिरुकोनेश्वरम् मंदिर’ असेही म्हणतात.
त्रेतायुगात श्रीराम-रावण युद्ध जेव्हा शेवटच्या टप्प्यात येते, तेव्हा इंद्रदेव कार्तिकेयांना आवाहन करतो, ‘‘आता युद्ध अंतिम टप्प्यात आलेले आहे. प्रभु श्रीरामाला युद्ध पूर्ण करण्यासाठी तुमचे साहाय्य लागणार आहे. श्रीराम दुर्गादेवीची पूजा करील, तोपर्यंत तुम्ही सेनेचे अधिपत्य करा.’’
रामायणात ज्या भूभागाला ‘लंका’ किंवा ‘लंकापुरी’ म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. आता तेथील ७० टक्के लोक बौद्ध आहेत.
एल्ला या शहरापासून २ कि.मी. अंतरावर ‘रावणा फॉल्स’ नावाचा एक धबधबा आहे. त्याला येथील लोक ‘रावणा फॉल्स’ असे म्हणतात.
‘नुवारा एलिया’ या शहराजवळ अशोक वाटिका, रावण गुहा, रावण धबधबा, हनुमंताच्या पावलाची खूण, रावणपुत्र मेघनादाचे तपश्चर्या स्थान, राम-रावण युद्धाशी संबंधित क्षेत्र, अशी अनेक स्थाने आहेत.
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे.
रामायणात ज्या भूभागाला लंका किंवा लंकापुरी म्हटले आहे, ते स्थान म्हणजे आताचा श्रीलंका देश आहे. त्रेतायुगात श्रीमहाविष्णूने श्रीरामावतार धारण केला आणि लंकापुरीला जाऊन रावणादी असुरांचा नाश केला. युगानुयुगे या ठिकाणी हिंदु संस्कृतीच होती.
गुरुकृपेने कापराच्या झाडांच्या शोधात सुमात्रा बेटावरील गावांत ४ दिवसांचा प्रवास करून आम्ही तेथील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रवासाच्या वेळी आलेले अनुभव, अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
बालीची राजधानी देनपासर येथून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या तंपकसिरिंग गावाजवळ एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी एक मंदिरही आहे. ‘हे मंदिर श्रीमन्नारायणासाठी बांधले असावे’, असे म्हणतात.
ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास दक्षिण-पूर्व आशिया भागावर प्राचीन भारतीय संस्कृतीचा पगडा होता. त्यामुळे थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, फिलिपीन्स, कंबोडिया, व्हिएतनाम यांसारखी असंख्य अधिराज्ये समृद्ध झाली