बेंगळुरू येथील वैज्ञानिक प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु आणि त्यांची पत्नी प्रा. (डॉ.) सौ. निर्मला प्रभु यांची रामनाथी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
बेंगळुरू येथील प्रतिष्ठित ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थानात वैज्ञानिक म्हणून ४० वर्षे कार्यरत राहिलेले प्रा. (डॉ.) आराध्य प्रभु यांनी सपत्नीक येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच भेट दिली.
