रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया

चुकांमधूनही शिकत रहाण्याची शिकवण देणारी सनातन संस्था खर्‍या अर्थाने ‘हिंदू’ घडवत आहे !
आश्रमाचे वर्णन करायला शब्दही अपूरे असून ‘माझा पुढील जन्म आश्रमातच व्हावा !’