सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्राला भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अन्य नगरसेवकांची सदिच्छा भेट !

गणेशोत्सवाच्या काळात सनातन संस्थेच्या सोलापूर येथील सेवाकेंद्राला शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह अनेक नगरसेवकांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी सेवाकेंद्रातील राष्ट्र-धर्म कार्याविषयी त्यांना अवगत करण्यात आले.

कॉर्पोरेट कीर्तनकार समर्थभक्त समीर लिमये यांची सनातन संस्थेच्या ठाणे सेवाकेंद्राला सदिच्छा भेट

येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राला ‘कॉर्पोरेट कीर्तनकार’ संकल्पनेचे जनक आणि समर्थभक्त श्री. समीर लिमये अन् त्यांच्या सहकारी सौ. धनश्री नानिवडेकर यांनी १९ सप्टेंबर या दिवशी सदिच्छा भेट दिली.

दसरा (विजयादशमी)

दसरा सणाचे असलेले असाधारण महत्त्व लक्षात घेता तो खरोखरच मोठा असल्याची प्रचीती आपणाला येते. या सणाला आध्यात्मिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ते आता आपण जाणून घेऊया.

‘डीजे’विषयी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळून गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि मांगल्य टिकवा ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘डीजे’ (मोठी संगीत यंत्रणा) संस्कृतीमुळे उत्सवाचा मूळ आध्यात्मिक उद्देशच नष्ट होत आहे, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. या संदर्भात सनातन संस्थेची भूमिका राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे. यात ‘डीजे’विषयी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळून गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि मांगल्य टिकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फरीदाबाद (हरियाणा) येथे जन्माष्टमी निमित्त सनातन संस्था आयोजित ग्रंथ-प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर सनातन संस्थेने फरीदाबादच्या सेक्टर २८ मधील श्री शिवशक्ती मंदिर आणि ‘एन्.आय.टी.’ – ५ मधील श्री बांके बिहारी मंदिरात ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. सेक्टर २८ मधील श्री शिवशक्ती मंदिरात आयोजित ग्रंथप्रदर्शनाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री. श्रीकृष्ण पाल गुर्जर यांनी भेट दिली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील नागदेवता आणि गरुडदेवता यांच्या मूर्तींत झालेले पालट अन् त्यांमागील अध्यात्मशास्त्र !

खोलीतील देवघरातील नागदेवता आणि गरुडदेवता यांच्या मूर्तींमध्ये झालेल्या पालटांच्या संदर्भातील विश्लेषण

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : ‘तणावमुक्त जीवनात आनंद कसा अनुभवावा ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन !

गाझियाबाद येथील इंदिरापूरम् भागात आयोजित भागवत कथेमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘दैनंदिन जीवनातील व्यस्त आणि तणावपूर्ण परिस्थितीत धार्मिक अन् आध्यात्मिक साधना यांद्वारे आनंद कसा अनुभवावा’, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !

सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…

श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थ आणि Audio सहित)

गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.

श्री गणेश चतुर्थी निमित्त सनातनने प्रकाशित केलेले गणपती विषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !

गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे.