महादेवासमोर नंदी नसलेले त्रैलोक्यातील एकमेव श्री कपालेश्वर मंदिर
नाशिक हे जसे त्र्यंबकेश्वरमधील ज्योर्तिलिंगासाठी प्रसिद्ध आहे, तसेच ते अतीप्राचीन श्री कपालेश्वराच्या मंदिरासाठीही प्रसिद्ध आहे. आज श्रावणी सोमवारनिमित्त नाशिक येथील श्री कपालेश्वर महादेवाची महती आणि माहिती जाणून घेऊ.