सुक्या मेव्यामुळे कर्करोगापासून होते रक्षण !
बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते आदी सुक्या मेव्यातील घटक व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण करत असल्याचे २६ वर्षांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते आदी सुक्या मेव्यातील घटक व्यक्तीचे कर्करोगापासून रक्षण करत असल्याचे २६ वर्षांच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
सेंटर फॉर डिसिज् डायनॅमिक्स इकोनॉमिक्स अॅण्ड पॉलिसीच्या अहवालानुसार वर्ष २०५० पर्यंत भारतात प्रतिजैविक प्रतिरोध अर्थात् अॅन्टीबायोटिक्स रेझिस्टन्स मुळे ३० कोटी लोक मृत्यूमुखी पडलेले असतील !
धौम्यऋषींचा शिष्य उपमन्यू हा गुरुगृही राहून आश्रमातील गायी सांभाळण्याची सेवा करत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करी. त्याची परीक्षा पहाण्यासाठी एकदा धौम्यऋषींनी मिळालेल्या भिक्षेतील अर्धी भिक्षा गुरूंना द्यावी आणि उरलेल्या भिक्षेवर निर्वाह करावा, असे त्याला सांगितले.
सिंहस्थ पर्वात काही साधू-संतांचे जे काही स्थूल निरीक्षण झाले, त्यातून परात्पर गुरु श्रीश्रीजयंत आठवले यांच्या संदर्भात लक्षात आलेल्या वेगळेपणाची ठळक सूत्रे येथे मांडत आहे. या स्थुलातील सूत्रांतूनही प.पू. गुरुदेव असाधारण आहेत, हे स्पष्ट होते.
मनुष्य देवाबरोबर देशालाही विसरला आहे. हा मनुष्य जणूकाही पृथ्वीवर खूप दिवस जगणार असल्यासारखा याने धनसंग्रह केला आहे.
या सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल.
भगवद्भक्ती हा जीवनाचा पाया आहे. भक्तीविना जीवन नीरस आहे. या भवसागरातून तरून जायचे असेल, तर भगवंताचा हात धरल्यावाचून तरणोपाय नाही.
देशी गायीच्या गोमूत्रात सोने मिळाल्याचा दावा गुजरातच्या जुनागड कृषी विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. बी.ए. गोलकिया यांनी केला आहे. त्यामुळे गायीपासून केवळ दूधच नाही, तर सोनेही मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे.
इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी अन् हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन आणि प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु … Read more
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.