भोपाळ येथील प्रा. रामेश्वर मिश्र, मंगळुरू येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्यांतून मुक्त !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असतांना २५ जून या दिवशी तीन धर्माभिमानी साधनापथावरही आध्यात्मिक उन्नती करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले.